फॅमिली हिप्नोथेरपी

कौटुंबीक मतभेत / भिन्न स्वभाव – बादबिबाद, अनैतिक संबंध, घटस्फोट व संमोहन.

कौटुंबीक भिन्न स्वभाव, मतभेद, बादविवादः

घरामध्ये मतभेत, मिन्न स्वभाव, मिन्न सवयी, असणं सामान्य बाब आहे. परंतु त्यामुळेच घरामध्ये गैरसमज, वादविवाद, कलह वाढत जातात. अशा विविध कारणांमुळे घरातील अधिकतर वातावरण तणावग्रस्त राहतं. घरातच एक प्रकारचं मानसीक शीतयुध्द चालू असतं. या सर्व गोष्टींचा मुलांच्या मानसीक सायकोलॉजीवर विपरीत परिणाम होत असतो. अशा परीस्थितीमुळे कुटुंबाचं मानसीक आरोग्य, शातंता व सुख नष्ट होउन जातं. काहीजण घटस्फोटापर्यंतही जातात.

साधारणतः अनेकजण म्हणतात, मी चाहेर खुप शांत असते, हे बाहेर खुप हेर खुप प्रेमळ असतात पण, पण यांना घरातच काय व्हतं काय माहीत? तर काही जणांचे घरात व बाहेर दोन्हीकडे त्रासदायकच स्वभाव-सवयी असतात. घरातील व्यक्तींच्या भिन्न स्वभावांमुळे सुध्दा घरामध्ये वातावरण तणावग्रस्त राहत असतं. फक्त घरातच राग येण्याचं, चिडचिड होण्याचं कारण असं की, घरातील व्यक्तींकडून कळत नकळत अनेकवेळा आपल्याला त्रास दिलेला असतो, त्यांनी अनेक गोष्टी आपल्या मनाविरुध्द केलेल्या असतात. त्यांच्या कडुन काही चुका झालेल्या असतात, सांगूनही ऐकलेल नसतं, आपल्याला जे पटत नाही तेही त्यांच्याकडून अनेकदा घडलेलं असत. ज्या ज्या गोष्टी आपल्या मनाविरुध्द केल्या आहेत, ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास झाला आहे. त्या सर्व गोष्टींबददल (प्रसंगाबददल) आपल्या मनात सुप्तराग दडलेला असतो. अशा प्रसंगाची यादी बरीच मोठी असते. बऱ्याचदा याची आपल्याला जाणीवसुध्दा नसते. घरातील अनेक व्यक्तीबददल सुप्तरागांच मोठ गठुड (साठा) आपल्या मनात घेउन रोज जगत असतो. घरामध्येच एक मानसीक शीतयुध्द चालू असतं. आपण बाहेर कितीही शांत असलो तरी घरातील एखादया व्यक्तीनी एखादी चुक केली की, त्याच्या पाठीमागील सर्व चुकांचा सुप्तरागांचा मोठा बँकबाउन्स वरती येतो. पाठीमागील अनेक सुप्तराग एकत्रीत वरती आल्याने त्यावर नियंत्रण करणं शक्य होत नाही. कारण तो अनेक दिवसांचा सुप्तराग असतो. अशा वेळेस काहीजण हायपर होतात. हाता पायीवर येतात. याच कारणांमुळे घरातील काहींना डोकेदुखी, अपचन, पित्त, बध्दकोष्टता, लैंगिक समस्या, डोकं जड राहणं, भारी राहणं, तणावात राहणं इं समस्या जाणवू लागतात.

याच कारणांमुळे इतर ही विविध मानसीक व शारीरीक समस्या निर्माण होउ लागतात. कौटुंबीक ताणवाचा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होत असतो. कुटुंबातील तणावग्रस्त वातावरणाचा मुलांच्या सायकॉलॉजीवर आणि मनावर खुप विपरीत परीणाम होत असतो. या गोष्टींचा परीणाम व्यक्तींच्या प्रगतीवर सुध्दा होत असतो. घरामध्ये सर्व काही आहे परंतु घरात सुख नाही. शांती नाही, प्रेम नाही, मैत्री नाही, समाधान नाही. अशा घराला घरपण येण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मनातील एकमेकांबददलचे सुप्तराग निघून गेले पाहिजे. कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनात शुध्द मैत्री, प्रेम, सामजस्य, सदभावना, विवेक जागरुकता, इमोशन कंट्रोल, तडजोड, त्याग, आपुलकी, सर्मपण इ. अनुकूल भावनांचा विकास झाला पाहिजे. यासाठी आमच्याकडे फॅमिली हिप्नोथेरपी’ हा कोर्स चालवला जातो. आजपर्यंत शकडो कुटुंबानी या कोर्सचा लाभ घेतला. आणि सर्वांनांच त्याचा चांगला फायदा झाला आहे. आपलं कौटुंबिक जीवन आनंदी, मैत्रीपुर्ण, प्रसन्नतेने जगण्यासाठी ‘फॅमिली हिप्नोथेरपी आज बरदान ठरत आहे.

संशय व कुटुंबः

काही संसारामध्ये पती किंवा पत्नीचा जोडीदारावर संशय असतो की, माझ्या पती किंवा माझ्या पत्नी काही कुठं प्रेमप्रकरण चालू तर नाही? कोणासोबत बोलत चालत किंवा रिलेशनमध्ये तर नाही? किंवा काहीजणांना वाटतं असतं, की माझा जोडीदार कुठे भरकटू नये. चुकीच्या संगतीत वाहून जाउ नये. अशा परिस्थितीत संमोहनाव्दारे पती व पत्नी दोघांच्याही मनात चांगल्या व सकारात्मक धारणा, भावना रुजवता येतात, विकसीत करता येतात. माणसाच्या मनात जशी भावना उत्पन्न होईल तसाच तो विचार करतो, तसाच तो बागत असतो. त्याच्या मनात चांगल्या भावना रुजवल्यास त्याच्या मनात वाईट व चुकीच्या भावनाच मनात येणार नाहीत. उलट अशा वाईट गोष्टीबददल मनात तिरस्कार निर्माण करता येतो. संमोहनाब्दारे दोघांच्या ही मनात एकमेकाबददल भरपुर प्रेम, सामजस्यं प्रामाणिकपणा, एकनिष्ठपणा, शुध्द मैत्री, पावितत्रतेच्या भावना निर्माण करता येतात. त्यामुळे दोघही एकमेकांबददल निश्चिंत होउन जातात. घरातील वातावरण आनंदी, मैत्रीपुर्ण व प्रसन्न होउन जाते.

अनैतिक संबंध व कुटुंबः

काही ठिकाणी घरातील पती/पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असतात. त्यामुळे काही घरात पती, तर काही घरात पत्नी प्रचंड तणावाखाली वावरत असतात. त्यात मुलंबाळं असतील तर आणखीनच अवघड. कारण अलग व्हावं तर मुलांना एक तर आईची/बापाची माया मिळणार नाही. त्यामध्ये त्या निरागस बाळाची काय चुक? चुका आपण करतो. अन भोगायचं लेकरांना येतं. तसं पाहिल तर अनैतिक संबंध हे आरोग्यासाठी, समाजासाठी, आनंदी जीवनासाठी घातकच आहे. गुप्तरोगांना आमंत्रण आहे. या युगात कोणा परक्यावर विश्वास ठेवणं, महामुर्खताच. आज पाश्चिमात्य देशात एक चुर्तथास मुलींना गुप्तरोग झाला आहे. चुक एक करतो, परंतु भोगावं कुटुंबाला लागतं. अशा परिस्थितीत सुध्दा जर व्यक्तीची संसारासाठी/मुलांसाठी सुधारण्याची इच्छा असेल, तर संमोहनाव्दारे त्याच्या मनातील (अंतर्मनातील) अयोग्य / चुकीची भावना (इमोशन), ओढ, आकर्षण नष्ट करता येते. संमोहनाव्दारे त्याच्या मनाला प्रामाणिक, एकनिष्ठ, शुध्द, पवित्र, त्याच जीवनातील महत्व याबददल जागरूक करता येते. या गोष्टी त्याच्या मनात रुजवता येतात. त्याच्या मनात जोडीदाराबददल भरपुर प्रेम, प्रामाणिकपणा वाढवता येतो. अयोग्य गोष्टीबददल त्याच्या मनात तिरस्कार निर्माण करता येतो. माणूस चुकीचा नसतो. त्याच्या अयोग्य भावना त्याला चुकीच्या वळणावर घेउन जातात. संमोहनाव्दारे त्याच्या मनात योग्य भावना रूजवता येतात. त्यामुळे तो आपोआपच चांगल्या वळणावर मार्गक्रमन करू लागतो. नंतर त्याला कोणीही सांगण्याची गरज पडत नाही. ज्याच्या मनात चांगल्या भावना असतील त्याच्या बुध्दीत बाईट विचार येऊ शकत नाहीत. चांगल्या भावना, स्वभाव, सवयी, विचार, दृष्टीकोन, धारणा,

संकल्प संमोहनाव्दारे व्यक्तीच्या मनात रुजवता येतात.

२०१४ साली कर्नाटक मध्ये १६,६९० घटस्फोट झाले. २०१५ मध्ये २३, २८५ केस प्रलंबित होते. बंगळूर सारख्या शहरामध्ये एक हजार विवाहापैकी ३०० घटस्फोट घडत आहेत. आणि यामध्ये सुशिक्षीतांचे प्रमाण जास्त आहे. बंगळूरमध्ये एकूण घटस्फोटापैकी ५० टक्के घटस्फोट हे आयटी क्षेत्रातील आहेत. २०१५ साली पुर्नमिलनाची संख्या फक्त ११४ होती. तीच पुर्नमिलनाची संरख्या संमोहनाच्या मदतीने मोठया प्रमाणात बाहू शकते. दोघांचा संसार शुद्ध, पवित्र, मैत्री, प्रेम, सामंजस्य, आनंदी, प्रसन्न, समर्पण इ. अनुकूल भावनांनी समृद्ध होऊन जाईल. त्यासाठी संमोहन उपचार तुम्हाला नक्कीच मदतगार साबीत होईल.

एका वर्षात ६२,४३३ बिवाहित पुरुषांनी आत्महत्या केली. तर ३२,५९२ स्त्रियांनी आत्महत्या केली. स्त्री व पुरुष दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांना साथ-आधार देऊन जर संसारातील संकटांवर मात केली तर नकीच वरील आकडा कमी होण्यास वेळ लागणार नाही. कायद्याचा उपयोग स्व-रक्षणासाठी आवश्य करावा. परंतु कोणाला दडपणाखाली – दबावाखाली ठेवण्यासाठी करु नये.

Call Now
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×