'द सिक्रेट ऑफ सक्सेस' या स्टेज शो बाबत माहिती

‘द सिक्रेट ऑफ सक्सेस’ हा माझा कार्यक्रम म्हणजे स्टेज शो साधारणपणे अडीच ते तीन तासांचा असतो. त्यात संमोहनाबाबत शास्त्रीय माहिती प्रेक्षकांपर्यंत प्रात्यक्षिकांसह पोचविली जाते. प्रात्यक्षिकं बघून प्रेक्षक था व चकित होतात आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांमधून प्रात्यक्षिकांत काही जण भाग घेतात. प्रेक्षकांची उपस्थिती आणि स्टेनचा आकार यावर हे अवलंबून असतं की, स्टेजवर प्रात्यक्षिकांमध्ये किती पुरुषांना व किती महिलांना भाग घेता येईल आश्चर्य, विज्ञान आणि भरपूर म्हणजे हसून हसून पोट दुखेल एवढं मनोरंजन या कार्यक्रमात असतं. प्रेक्षकांतर्फे काही जण तर हसता हसता चक खुचीवरून खाली पडतात. हसत खेळत मनोरंजनासह प्रेक्षकांना सोबत घेऊनच पुढं पुढं जाणारा हा कार्यक्रम विज्ञानातील बरीच गुपित उलगडत पुढे-पुढं जातो. इतर संमोहनतज्ज्ञांकडून आजपर्यंत संमोहनाचं कार्यक्रमाद्वारे जे प्रगटीकरण झालं त्यात संमोहनाबाबतचे गैरसमज दूर न होता ते आणखी वाढतच गेले आणि एका चांगल्या विषयापासून आपला समाज दूर राहिला.

संमोहनाच्या माझ्या ‘द सिक्रेट ऑफ सक्सेस’ स्टेज शोतील विविध प्रात्यक्षिक बघताना प्रेक्षक कधी आश्चर्यानं चकीत होऊन खुचीला घट्ट खिळून असतात, तर कधी हसता हसता खुचीवरुन खाली पडतात. हा कार्यक्रम पाहिल्यावर संमोहन हे एक अति प्रभावी शास्त्र आहे याची खात्री पटते व खालील गोष्टींवर प्रेक्षकांचा विश्वास बसतो.

१) संमोहनामुळे विद्यार्थ्यांची वाईट मैत्री, चुकीच्या सवयी, वागण्यातले दोष कमी करता येतात व एकाग्रता, स्मरणशक्ती, परीक्षेबाबतचा आत्मविश्वास व सर्वांगीण व्यक्तिमत्त विकास साधता येतो. आई- बडील-पालक-शिक्षक-गुरुजन यांच्या बाबतीत मनातला आदत वाढविता येतो. त्यामुळे त्यांच्या चांगल्या सूचनांचं विद्याथी अवश्य पालन करतो व अभ्यासात परीक्षेत प्रगतीच अपेक्षित शिखर गाठतो.

२) भीती, काळजी, चिंता, टेन्शन, दडपण, धडधड, निराशा, निद्रानाश, व्यसनं, तसेच डोकेदुखी, रक्तदाब, अपचन, वैवाहिक समस्या अशा विविध औषधोपचारांनी बऱ्या न होणाऱ्या समस्यांवर संमोहन उपचारांनी चांगला परिणाम साधता येतो.

३) नेटवर्क मार्केटिंग, औद्योगिक क्षेत्र, पोलिस खातं, राजकारणी, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक अशा प्रकारच्या विविध ताणांखाली वावरून समस्याग्रस्त झालेल्या व्यक्तींना संमोहन उपचारांद्वारे ताणमुक्त करून, निरोगी करून त्यांची त्यांच्या क्षेत्रातली कार्यक्षमता वाढविता येते. कला-क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तीस संमोहन उपचारांनी त्या क्षेत्रात अधिक निपुण करतायेतं. ‘द सिक्रेट ऑफ सक्सेस’या स्टेज शोची आता मार्केटिंग क्षेत्रात, औद्योगिक कंपन्यांमध्ये पोलिस खात्यात, शैक्षणिक संस्थांमध्ये नेहमीच मागणी होत असते. संयोजकांच्या सोयीनुसार कार्यक्रम मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्या भाषेत करावा ते ठरविलं जातं. सगळ्याच शहरांमध्ये किंवा गावांमध्ये संमोहनाचे स्टेज शो करणं श्री क्रांतीदिप लोंढे सरांना शक्य नाही. म्हणून काही स्टेज शोचं शूटिंग करून त्यातल्या काही क्लिप वापरून दीड तासांचा एक प्रात्यक्षिकांसह व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. संमोहन शास्त्रावर विस्तृत स्वरूपात माहिती देणारा हा एकमेव माहिती आहे. त्यामुळे एकदा आवश्य पाहून घ्या. त्याची लिंकद्वारे फ्री मध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आपल्या भागात श्री क्रांतीदिप लोंढे सरांचां ‘द सिक्रेट ऑफ सक्सेस’ स्टेज शो आल्यास बघण्याची संधी सोडू नका.

‘द सिक्रेट ऑफ सक्सेस’ हा कार्यक्रम पाहिल्यावर संमोहन उपचारांचं महत्व लक्षात येतं व गरजेनुसार व्यक्ती श्री क्रांतीदिप लोंढे सरांच्या संमोहन उपचार एक वरदान या कार्यशाळेत भाग घेतात व कार्यशाळेचा अपेक्षित लाभ घेतात. कार्यशाळेबाबत सविस्तर माहिती पुढील प्रकरणात देत आहोत.

Call Now
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×