समलिंगी संबंध समस्या व संमोहन
एक खाजगी कॉम्प्यूटर सेंटर चालवणारा शिक्षक माझ्याकडे आलं आणि सांगू लागले, ‘सर मला समलिंगी संबंध करायला आवडतं. पूर्वी मला अडचण यायची, परंतु हे कॉम्प्युटर सेंटर चालू केल्यापासून काहीच अडचण नाही. माझ्याकडे बरीच किशोर वयातील मुलं शिकायला असतात, त्यांना तयार करायला उशीर लागत नाही. आजपर्यंत मी माझ्या सेंटर मध्ये येणाऱ्या अनेक किशोर मुलांना त्याची सवय लावली आहेत. त्याचं पाप माझ्या मनाला सारख लसत राहत, याच कारणामुळे मी लग्न सुध्दा करनाय. याचाच पश्चाताप म्हणून मी आज तुमच्या कडे आलो आहे. प्लीज मला यातून बाहेर काढा’. त्यांनी संमोहन उपचार घेतला त्यातून ते बाहेर पडले. आज त्याचं लग्न होउन त्यांना एक छोटा मुलगा देखील झाला आहे.
परंतु विषय हा आहे की, एका समलिंगी व्यक्तीमुळे चांगले व चागल्या घरातील मुलांना बाईट व चुकीची वळणं लागली त्याच काय? त्यात त्या लहान किशार वयीन मुलाची काय चूक ? आज या आधुनिक युगात या समलिंगी भावनेला वैज्ञानिक भाषेतून समजून घेतल तर आपण त्यावर मात करू शकतो.
ट्रान्स जेंडर (समलिंगी) व जन्मतःच इंटरसेक्स असण, यात फरक काय ?
दोन्ही मध्ये जमीनआसमानच अंतर आहे. अनेक लोकांना असा गैरसमज आहे की, हे दोन्ही एकाच प्रकारात मोडतात. परंतु हे पुर्णतः अज्ञान आहे. समलिंगी व्यक्ती यांची शरीर रचना पुर्णतः पुरुष किंवा स्त्री ची असते. परंतु इंटरसेक्स स्थिती मध्ये अशा व्यक्तीची शरीर रचना पुरुष किंवा स्त्री मानता येत नाही. कारण गर्भधारणेच्या काळात काही रसायनीक कारणामुळे गुणसूत्रामध्ये गफलत झालेली असते. इंटरसेक्स प्रकारात काहींना लिंग व योनी दोन्ही असतात, काहींचा बिंदू मागेपुढे होतो. अर्थात इंटरसेक्स प्रकारात याची शरीर रचनेमध्येच बिघाड झालेला असतो. परंतु समलिंगी व्यक्तींच्या शरीर रचनेत वैद्यकीय दृष्टिकोनातून कोणताही विघाड नसतो किंवा बदल नसतो. अर्थात इंटरसेक्स प्रकारात त्यांच्यांमध्ये जन्मतः च शारीरिक बिघाड व असंतुलन आढळते. परंतु समलिंगी व्यक्तीमध्ये जन्मतः शारीरीक कोणताही बिघाड नसतो. वैद्यकीय शास्त्र सांगत की, ‘समलिंगी व्यक्तींना फक्त वाटत. असतं की, माझं शरीर स्त्री किंवा पुरुषाचे आहे. परंतु माझा आत्मा (व्यक्तिमत्व/भावना) पुरुष किंवा स्त्री ची आहे. पुरुष व स्त्री या दोघाच्या शरीरामध्ये मुख्य चार ग्रंथी असतात. या ग्रंथी दोघांच्याही शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी असतात. हे आपण मागील फोटो मध्ये पाहू शकाल. मुख्यतः दोघाच्याही सेक्सुअल ग्रंथीमधील फरक समजून घ्या. बारकाईने ग्रंथीचं ठिकाण व अंदाजे त्याचं कार्य समजून घ्या….
पुरुष व स्त्री ची आपण ग्रंथी पाहिल्यानंतर अस आपल्या लक्षात येत की, दोघांचीही शरीररचना अलग आहे. समलिंगी व्यक्ती बाबत त्याच शरीर नैसर्गिकपणे पुरुष किंवा स्त्रीचेच असते. त्यातील ग्रंथीसुद्धा पुरुष/स्त्रीच्याच असतात. वैदयकीय शास्त्र म्हणते, समलिंगी व्यक्तींना अस वाटत की, त्यांचा जन्म चुकीच्या शरीरात झाला आहे. अर्थात यांच्यात शारीरीक प्रॉब्लेम काहीच नसतो. फक्त यांना अस वाटत असत की, यांचा जन्म चुकीच्या शरीरात झाला आहे. आपण वरील फोटोत पाहिल्यास आढळून येईल की, स्त्री/पुरुषाच्या ग्रंथी हया वेगवेगळ्या आहेत. जर व्यक्तीच्या शरीरात नैसर्गिकतः शरीर व ग्रंथी या स्त्री/पुरुषाच्याच असूनसुद्धा फक्त संबंधित व्यक्तीला भावना वेगळी होत असते.
ज्याप्रमाणे व्यक्तीचा जन्म एक मनुष्य प्राणी म्हणून होतो. परंतु नंतर त्याला समजतं, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन आहे इ. व्यक्तीच्या मनात एकदा का विशिष्ट धर्माची धारणा व भावना घट्ट झाली की, तो मरेपर्यंत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन म्हणूनच जगतो. आणि मरतो सुद्धा । ज्याप्रमाणे धर्म एक भ्रम आहे. त्याचप्रमाणे समलिंगी भावना सुद्धा एक भ्रम आहे. ज्याप्रमाणे व्यक्तीला धर्माच्या भ्रमातून लोकांना बाहेर काढणं, अवघड आहे. त्याचप्रमाणें व्यक्तीला समलिंगी भावनेतून बाहेर काढणं अवघड आहे. धार्मिक भ्रम त्रासदायक नाही. परंतु समलिंगी भ्रम त्रासदायक, वेदनादायक, यातनांदायक आहे. व्यक्तीची इच्छा असेल तर संमोहनाच्या मदतीने या समलिंगी भावनेतून बाहेर पडू शकता.
एखाद्या व्यक्तीला ट्रान्सजेंडर बनून जगणं, सोपं आहे का? आपण समाजाला कितीही नाकारलं तरी मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाज वाईट असो अथवा चांगला, व्यक्ती समाज सोडून, जंगलात जाऊन एकटा राहू शकत नाही. व्यक्तीचा समाजाने स्वीकार केला नाही तर तो आंतरीक उध्वस्त होऊन जातो. त्याचं जीवन त्यास नरकमय वाटू लागतं. बरं, समाजाचं सोडा, एक ट्रान्सजेंडर व्यक्तीला तरी सुख आहे का? शरीर एका पुरुषाचं परंतु त्या शरिराकडून अपेक्षा मात्र एका खीच्या. या अपेक्षा शरीर नष्ट झालं तरी पुर्ण होतील का? अनेक ट्रान्सजेंडर हार्मोन्स बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घातक रासायनिक गोळ्या औषधे खातात. अशी औषधे खावू नयेत, अन्यथा पुढे भयंकर शारीरिक नुकसानास सामोरं जावं लागेल, असा इशारा अनेक तज्ञांचा आहे. जे त्यांना उतरत्या बयात भोगून भोगावे लागतं. अशा व्यक्तींना संपूर्ण जीवनभर यातना, वेदना, अस्वीकार, तिरस्कार, द्वेष, मत्सराचाच सामना करावा लागतो. यापेक्षा कळत-नकळत किशोर वयात अर्थर्थात अपरिपक्व वयात विकसित झालेल्या अयोग्य भावनात्मक बदलांचं, योग्य भावनांमध्ये रुपांतर केल्यास, योग्य भावना मनात विकसित केल्यास, यातून व्यक्ती पुर्णतः बाहेर पडू शकतो.
पाश्चिमात्य देशात समलिंगी व्यक्तींना समाज मान्यता असली तरी भारतासारख्या देशात या गोष्टी अपमानजनक जाणवतात. त्यामुळेच या संदर्भात पर्यायी उपचाराचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. स्त्री आणि पुरुष ही एक भावना आहे. आणि दोघांचीही भावना ही समलिंगी स्वरूपात विकसीत झालेली असते. परंतु लहान वयात किंवा किशोर वयात या समलिंगी भावनेशी मुलं परीचीत नसतात. जर अशा वयात काही चुकीची संगतोमुळे किंवा चुकीच्या वातावरणामुळे त्याच्या मनात चुकीची भिन्नलिंगी भावना विकसीत झाली तर पुढे जावून समलिंगी समस्येला सामोरं जावं लागतं. अशा नाबालीक पणात विकसीत झालेल्या चुकीच्या भावनांमुळे समस्या निर्माण होउ शकते. अशा कारणांमुळे शरीर पुरुषाचं असतं परंतु त्याच्या मनात भावना स्त्रीची विकसीत होउ लागते. किंवा झालेली असते. शरीर स्त्रीच असतं. परंतु मनात भावना पुरुषाची विकसीत झालेली असते. कारण शरीर पुरुषाचं असो अथवा स्त्रीचं असो. त्यात नैसर्गिक कमतरता काहीच नसते. फक्त एखादया शरीरात चुकीची समलिंगी भावना विकसीत झालेली असते. समलिंगी व्यक्तींची संमोहनाव्दारे चुकीच्या समलिंगी भावना नष्ट करून, योग्य भावना विकसीत करता येते. संमोहन स्टेज शो दरम्यान स्टेजवर संमोहीत केलेल्या पुरुषांना, तुम्ही आता स्त्री आहात म्हटलं की, त्यांना आपण खरच स्त्री असल्याचा भास होउ लागतो.
संमोहन अवस्थेतील पुरुष हजारो प्रेक्षकांसमोर स्त्री सारखं वागायला सुरुवात करतात. त्यांच लाजणं, हसणं, पदर सावरणं, चालणं-बोलणं सर्वकाही त्याचं बदलून जातं. चुकीची भिन्नलिंगी भावना अंतर्मनात निर्माण झाल्यामुळे, एकाचवेळी स्टेजवर अनेक पुरुष, कसे स्त्री सारखे वागू लागतात, हे आपणास त्या प्रयोगातून पाहण्यास मिळते.. माझ्याकडे एक २२ वषीय मुलगी आली होती. तिच्या योनीमध्ये ओलसरपणा कसलाच नव्हता. तिला पुरुषांबददल कसलेही आकर्षण नव्हतं. ती बावीस वर्षींची झाली तरी तिला कधीही कोणा पुरुषाबददल आकर्षण निमर्माण झालं नाही. डॉक्टरांनी सांगितले होतं, की योनीमध्ये ओलसर पणा नसल्यामुळे तुम्ही तिचं लग्नसुध्दा करू नका. कारण जर लैंगिक संबंध केले तर योनीमध्ये जखमा होउ शकतात. त्या जखमा कॅन्सरच रूम सुध्दा धारण करू शकतात. त्यासाठी तिच्या पालकांनी तिच्यावर अनेक औषधोपचार केले. परंतु काही उपयोग झाला नाही. माझ्याकडे आल्यानंतर मी तिच्या बालपणाबददल जाणून घेतलं. कारण मला माहित आहे कि किशोरवयात जर बाळाच्या मनात चुकीची समलिंगी भावना रूजली गेली तर त्याचे विदारक परीणाम व्यक्तीला भोगावे लागतात. ते सांगू लागले, आम्हाला मुलगा हवा होता. परंतु मुलगी झाली, मग तिच्या वडीलांनी हाच माझा मुलगा, म्हणून तिला वाढवायला व वागवायला सुरुवात केली. लहानपणापासून मुलांचीच कपडे, डोक्यावर टोपी, गळयात रूमाल, शर्टच्या भाया मुडपणे इ.
तसेच हा माझा मुलगाच आहे इ. वारंवार बोलली जाणारी वाक्य इ. असं वागणं व तशी भावना तिच्या किशोरवयात तिच्या मनात रूजली गेली. त्यामुळे तिचं शरीर एका स्त्रीचं असताना तिच्या मनात, ‘मी एक पुरुष आहे, ही चुकीची भावना नकळत रूजली गेली. त्यामुळे अंतर्मनाने तिच्या शरीरातील स्त्रीचे हामीन्स निमर्माण होणं, बंद करून टाकलं. स्वतःच्या मनात एक पुरुष भावना असल्यामुळे पुरुषाबाबत आकर्षण ही तिला निमर्माण होईना, ही मुख्य समस्या माझ्या लक्षात आली. मी तिला संमोहन करून तिच्या अंतर्मनात, “तु एक स्त्री आहेस, तुझ शरीर जन्मतःच एका स्त्रीचं आहे. यापुढे तुझया मनात मेंदूत डोक्यात स्त्रीच्याच भावना, धारणा, विचार उत्पन्न होत जातील. स्त्री ही पुरुषापेक्षा कमजोर नसून शक्तीशाली आहे. माता जिजाउ मा दुर्गा माता भवानी, माता सावित्री माता अहिल्या, माता रमाई. मा फतिमा इ. महिलांनी इतिहास रचला आहे. त्याच स्त्री शक्तीचा तुला अभिमान आहे. एक परीपुर्ण स्त्री म्हणून, जीवन जगण्यास तू आता तयार आहे’. अशा नवीन योग्य धारणा व भावना मी संमोहनाव्दारे तिच्या अंतर्मनात रुजवण्यास सुरुवात केली. फक्त पंधरा दिवसाच्या आतच तिच्या मनातील भावना बदलून गेल्या. तिच्या मनात भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होउ लागले. आता तिचं लग्न झाल आहे. संमोहनामुळे एक स्त्री म्हणून, आज ती अभिमानान आनंदी जीवन जगत आहे.