लैंगिक समस्या व संमोहन
लैंगिक कमजोरी, नपुकसत्व, योनीसमस (स्त्री समस्या), गर्भाशयाच्या समस्या, स्त्रीयांच्या अंतस्रावाच्या समस्या, शुक्राणूंची कमतरता, प्रदरस, मासीक पाळीच्या तक्रारी, हस्तमैथून अतिप्रमाण इ. समस्या लैंगिक समस्यामध्ये मोडतात. अशा विविध लैंगिक समस्या हया मनोकायीक (सायकोसोमॅटीक) आजारामध्ये गणल्या जातात. त्यामुळे वरील विविध समस्यांवर औषधगोळयांनी अपेक्षीत रिझल्ट मिळत नाही. वर्षानुवर्ष लोक हा डॉक्टर तो डॉक्टर, हि पैथी ती पैथी फिरत राहतात. तरीही फायदा होत नाही. या संदर्भात ‘जागतीक आरोग्य संघटना (WHO)’ स्पष्टपणे सांगते, ‘नपुसकत्व, शीघ्रपतन, योनीसमस (स्त्री समस्या) इ. बिघडलेल्या लैंगिक क्रियांवर संमोहन उपचार यशस्वीपणे कार्य करते’. वैदयकीय क्षेत्रातील सखोल अभ्यास डॉ विवेक शास्त्री आपल्या मानसीक ताण व रामबाण इलाज या पुस्तकात लिहीतात स्त्रीयांच्या अंतःस्रावाच्या समस्याफ या मनोशारीरीक आजारात मोडतात. आणि संमोहनाव्दारे यावर उपचार होउ शकतो.
डॉ प्रकाश साठये आपल्या ‘मनाचिये गुंफी’ या पुस्तकात लिहीतात, ‘मानसीक ताणामुळे प्रजननक्षमता कमी होते व वीयर्यातील शुक्राणूंची संख्यासुध्दा कमी होते’. म्हणजेच हा मनोकायीक आजार झाला. तर अशा प्रकारच्या व्यक्तींचे शुक्राणु संमोहन उपचारांनी वाढविता येउ शकतात. कारण मनोकायीक आजारांना संमोहनाचा चांगला फायदा होतो.
The text of psychiatry Sixth edition अभ्यासक्रमाच्या पुस्तकात, डॉ
नीरज आहुजा लिहीतात, ‘मासीक पाळीच्या तक्रारी, प्रदर इ. मनोशारीरीक आजार आहेत’. मनोशारीरीक म्हटलं की, त्या आजारांची मुळ ही मनात (अंतर्मनात) असतात. आणि जोपर्यंत त्या मनावर उपचार होत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही विविध प्रकारचे औषधगोळया खावा, अपेक्षीत रिझल्ट मिळत नाही. मिळाला तर त्यात प्लासीबो इफेक्टचाच वाटा मोठा असतो. अर्थात मनावर उपचार झाल्याशिवाय अशा आजारातून बाहेर पडणं अवघड आहे.
लैंगिक सक्षमतेमध्ये शरीरात निर्माण होणारे टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स महत्त्त्वाची भूमिका बजावत असते. टेस्टोस्टेरॉन च्या कमतरतेमुळे वांजपणा, नपुंसकता, लैंगिक कमजोरी, शुक्राणूची कमतरता इ. लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात. व्यक्ती जेव्हा आनंदी असतो, त्याच्याकडे पैसा येतो, तो विजयी होतो, तेव्हा पुरुषाच्या शरीरात ते टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स चे प्रमाण वाढतं. तसेच पॉर्न व्हिडिओ पाहताना, लैंगिक भावना झाल्यास, लैंगिक संबंध करताना टेस्टोस्टेरॉन प्रमाण वाढते. अर्थात जेव्हा व्यक्तीच्या मनात सकारात्मक भावना उत्पन्न होतात, तेव्हा त्याच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स चे प्रमाण वाढते. अर्थात व्यक्तीच्या भावनेमध्ये सकारात्मक बदल करता आला तर टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सच्या कमतरतेवर मात करता येऊ शकते.
लैंगिक कमजोरी मध्ये अनेक जण लैंगिक सक्षमता, येण्यासाठी गोळी खाणे, स्प्रे मारणे इ. प्रकार करतात. गोळी अथवा से ही व्यक्तीच्या नसामधील एक्स्ट्रा ऊर्जेचा वापर करतात. या अशा चुकांमुळे संबंधित व्यक्तीला नैसर्गिक लैंगिक सक्षमता / ताटरता पुन्हा कधीही मिळत नाही. लैंगिक कमजोरी मध्ये, स्ट्रेस (ताण), डिप्रेशन, लैंगिक न्युनगंड, कमजोरीची भावना, अपमानाची भिती, आत्मविश्वासाची कमतरता, ओव्हर थिंकींग, निद्रानाश इ. समस्या मुख्य असतात.
आमच्याकडे सहा-सहा महिने, वर्ष वर्ष विविध ठिकाणी औषधोपचार घेउन ही अपेक्षीत रिझल्ट नाही, असे लोक येतात. यामध्ये काहींना तर औषधाशिवाय संबंध धनवणं शक्य होत नाहीत. त्या औषधांच व्यसन लागून जाते. काहींना पुढे-पुढे त्या औषधाचे डोस वाढवावे लागतात. कारण पहिल्या औषधाने रिझल्ट येणं बंद होउन जाते. समस्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे आणि उपचार शरीरावर करून रिझल्ट कसा मिळणार? उपचार योग्य ठिकाणी झाला तरच रिझल्ट मिळतील, हे लक्षात ठेवा। आणीधाणी ( इमर्जन्सी) च्या काळात औषधगोळयांचा आधार आवश्य घेतला पाहिजे. परंतु उपचारामध्ये दीर्घकाळ गोळयांचा आधार घेणं, हे शरीरासाठी घातकच सिध्द होतं. आमच्याकडे अनेकांच्या गोळया सुटल्या आहेत. आणि ते नैसर्गिक रित्या लैंगिकतेबाबत सक्षम झाले आहेत. मुरलीधर (नाव बदलेलं आहे) यांना चार वर्षापासून लघवीमध्ये वीर्य जाण्याचा त्रास होतो. ते इतके त्रस्त झाले होते की माझ्याजवळ आले तेव्हा अक्षरशः रडत होते. लघवीत वीर्य जाण्याच्या त्रासामुळे सगळे सांधे जखडून गेले होते, शिरा अकडून गेल्या होत्या, शरीरात अतिशय अशक्तपणा आला होता. हात जोडून, काहीही करा पण मला यातून बाहेर काढा’ म्हणत होते. कारण चार वर्षर्षात कोणत्याच गोळया-औषधाने व उपचाराने त्यांना तिळमात्रही आराम दिला नव्हता. मी त्यांना दिलासा दिला आणि संमोहन उपचार चालु केला. आठ दिवसांनी पुन्हा आले, मला आनंदाची बातमी दयायला. त्या दिवशी ते एवढी आनंदी होते की, ऑफीसचा दरवाजा उघडताच प्रसन्न चेहऱ्याने हसत मला नमस्कार घातला. आणि सांगू लागले, तुमच्या उपचार चालू केल्यापासूनच वीर्य जाण्याच प्रमाण कमी कमी होत गेलं. आणि चौथ्या दिवशी तर पुर्णपणे बंद झाले. त्याच दिवशी तुमच्याकडे यावं म्हटलं पण विचार केला जरा आणखीन खात्री करून घेतो. आज चार दिवस झाले, लघवीत वीर्य जाणं, पुर्णपणे बंद आहे. मला तर वाटलं होत आता यातच माझा अंत होतो की काय ? पण तुमच्यामुळे मला नवजीवन मिळाले. मला खुप समाधान वाटल. मी म्हटलं, फरिझल्ट मिळालाय म्हणून मी दिलेलं उपचाराचं रेकॉडींग ऐकणं, स्वयंसूचना बंद करू नका. (कारण संमोहन उपचाराने आठ-पंधरा दिवसातच अनेक वर्षाच्या आजारांना चांगला रिझल्ट मिळतो. मग अनेक जण संमोहन उपचार रोजच्या रोज घरी घेण बंद करतात. परंतु पुर्ण संमोहन उपचार घेणं, घरी बंद केल्यास पुन्हा काही दिवसांनी काही आजार वरती डोकावण्याचा धोका असतो. त्यामुळे आम्ही आमच्याकडे येणाऱ्या सर्वर्वांना सांगतो की फरक पडला तरी घरी कोर्स मात्र पुर्ण करत जा. म्हणजे पुढे पुन्हा कधी तो आजार उदभवत नाही. आणि आमचे रिझल्ट कायम टिकून राहतात.) एकजण तर २४ वर्षांपासून लैंगिक कमजोरीसाठी हिकडे-तिकडे औषधोपचार घेत फिरत होता. परंतु संमोहन उपचारानंतर फक्त पंधरा दिवसातच औषधाविना सक्षमपणे संबंध करूलागला.
– गुप्त अंग व संमोहनः
संमोहनाव्दारे लिंगातील ताठरता वाढवणे, स्त्री वृक्ष टणक बनवणे, प्रसुतीनंतर योनी संकुचित करणे, वृक्ष सुडौल बनवणे, लिंग विकास इ. मध्येही संमोहनाचा चांगला फायदा झाल्याचं आढळून आले आहे. वाचकहो, शरीरातील सर्व संस्था, स्नायू, अवयव, पेशी यांच्यावर मेंदूचं नियंत्रण असतं. मेंदूबर अंतर्मनाच नियंत्रण असत. आणि संमोहनाव्दारे अंतर्मनात सुचना पाठवून. त्या त्या संस्था, स्नायु, अवयव यामध्ये काही प्रमाणात सुधारणा 1 / क्रमिक विकास करणं शक्य होते. अर्थातच संमोहनाव्दारे स्नायुंच आकुंचन-प्रसरण, ताठरता लवचिकता, पेशींचा क्रमिक विकास साधता येतो. याठिकाणी दावा करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. परंतु वरील बाबतीत नैसर्गिकपणे व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे. यास मर्यादा नकीच असू शकतात.
हस्तमैथुनः हस्तमैथुन करण, ही तसं पाहिलं तर काही वाईट नाही. परंतु कोणतीही गोष्ट प्रमाणात असणं आवश्यक असते. प्रमाणापेक्षा जास्त सवय जडल्यास ती त्रासदायक ठरते. सारखं हस्तमैथुन करावं वाटतं, बेचैनी होते, काहींना तर यामुळे शारीरीक कमजोर जाणून लागते. अशक्तपणा जाणवू लागतो. या सवयीमुळे सारखी लघवी लागणं इ. समस्या जाणून लागतात. या सवयीमधून बाहेर पडण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संमोहन तुम्हाला मदत करू शकतं