- मानसिक समस्या का निर्माण होतात? (व्यक्तीचं मन व मनाच्या समस्या)
जीवनातील निघून चाललेला प्रत्येक क्षण, वेळ व वय खुप महत्वाचं आहे. तो आनंदाने व आत्मविश्वासाने जगता आला पाहिजे—-
आज तुम्ही ॲक्शन नाही घेतली तर तुम्हाला त्याचा पश्चात्ताप होईल. कारण मानसिक समस्या ह्या सुरुवातीला छोट्या च असतात. परंतु जसे दिवस जातील तसतशा त्या वाढत जातात. आणि मग त्या पर्सनल, मेंटल, कौटुंबिक, प्रोफेशनल, सोशल जीवन डिस्टर्ब करू लागतात. आसपास संपर्कात वायलन्स वाढत जातो. त्याचा आपल्या प्रतिमेवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे वेळीच व तात्काळ त्यावर मात करणं, आवश्यक असत.
वर्षानुवर्षे गोळ्या-औषधे खाऊन, कौन्सलिंग करुन मानसिक समस्या बऱ्या का होत नाहीत???
महत्वाचं:- मानसिक समस्या ह्या व्यक्तीच्या अंतर्मनात असतात. अन् व्यक्ती बुद्धीवर व शरीरावर उपचार करीत बसतो. त्यामुळेच व्यक्तीला अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. संमोहन उपचार सुद्धा अनुभवी तज्ञांकडून घ्यावा. अन्यथा वेळ व पैसा वाया जातो.
👉*अमेरिकन हेल्थ मॅगझिन’ रिसर्च काय सांगतो?
समस्या व मन:-
जीवनातील संघर्षाचा, भयावह प्रसंगाचा, आघाताचा-अपघाताचा, दुःखाचा, जीवनातील त्रासदायक घटनांचा, भावना विवषतेचा, विश्वासघाताचा, अपेक्षाभंगाचा, अनपेक्षित प्रतिकूल व नकारात्मक जीवनाचा व्यक्तीच्या मनावर खोलवर परिणाम होतो. म्हणजेच व्यक्तीच्या आतल्या मनावर अर्थात त्याच्या अंतर्मनावर विपरीत परिणाम होतो. अशा अवस्थेत व्यक्तीच्या मनातील भावनांच संतुलन बिघडतं. व्यक्तीच्या मनात असुरक्षित, अस्वस्थ, अस्थिर, बेचैन वाटू लागतं. ज्यामुळे व्यक्तीला भिती, एंझायटी, निगेटिव्हिटी, डिप्रेशन, ताणतणाव, राग, चिडचिडेपणा, ओव्हरथिंकींग, इ. प्रतिकूल भावना प्रमाणापेक्षा जास्त वाढत जाऊ लागतात. (यालाच मनातील प्रतिकूल भावनांचा उद्रेक होणं, असं संबोधलं जातं.) व्यक्ती अतिसंवेदनशील, कमजोर, असह्य, असहिष्णू, अति विचारी, अंतर्मुख, स्वयंकेंद्रीत बनत जातो. मनातील विचार व प्रश्न वाढत जातात. मन खचून जातं. निराश होत. त्याला कशातच रस वाटत नाही. कशातच आनंद मिळत नाहीत. आत्मविश्वास प्रमाणापेक्षा जास्त खालावतो. अनेकांची झोप कमी होते, अनेकांना गोळ्यांशिवाय झोप लागत नाही. अनेकांना गोळ्या चालू केल्यावर प्रमाणापेक्षा अधिक झोप लागून राहते. अशाप्रकारे विविध मानसिक समस्या दिवसेंदिवस वाढत जातात.
याच दीर्घकाळ चालणाऱ्या मानसिक ताणतणावांचा व्यक्तीच्या शरीरातील प्रत्येक अवयव, संस्था, स्नायू, इंद्रिय, नसा, रक्त, मसल इ. संपूर्ण शरीरावर ताण येत राहतो. यामुळे संबंधित घटकांची कार्यक्षमता व प्रतिकार क्षमता कमी होत जाते. व्यक्तीचे शारीरिक समस्याही वाढत जातात. महत्वाच म्हणजे, विपरित परिणाम व्यक्तीच्या आतल्या अर्थात अंतर्मनावर झालेला असतो. अन् उपचार व्यक्तीच्या बुद्धीवर कौन्सलिंग करुन तर गोळ्या-औषधांद्वारे शरीरावर उपचार करीत बसतो. त्यामुळेच आपल्याला वर्षानुवर्षे यांचा अपेक्षित फायदा होत नाही. औषधं बंद केली की पुन्हा त्रास चालू होतो. गोळ्या-औषधे तात्पुरती आधारासाठी घेयची असतात. ती दीर्घकाळ घेत राहिला तर त्याचा शरीरावर होणारा घातक परिणाम वाढत जातो. त्यामुळे जोपर्यंत आपण व्यक्तीच्या अंतर्मनावर उपचार करीत नाही. जोपर्यंत व्यक्तीच्या असंतुलित झालेल्या भावना संतुलित होत नाहीत. जोपर्यंत संबंधित व्यक्तीचं मन आतून स्ट्रॉंग, आत्मविश्वासू, स्थिर, एकाग्र, आनंदी होत नाही. तोपर्यंत त्याच्या मानसिक समस्या कायमच्या नष्ट होऊच शकत नाहीत. आणि अंतर्मनावर उपचार करणारी, त्यामध्ये अपेक्षित बदल करणारी आणि बदल कायम टिकवून ठेवू शकणारी जगात एकच उपचार पद्धती आहे, जिचं नाव आहे, संमोहन उपचार पद्धती अर्थात हिप्नो-थेरपी.
टीप:-
प्रत्येक व्यक्तीच्या निर्माण झालेल्या मानसिक समस्यांची कारण वेगळी असतात. त्यामुळे त्यावर केली जाणारी उपचार पद्धत सुद्धा वेगळी असते. त्यामुळे तुमच्या मानसिक समस्येंची मुळ कारणं जाणून घेण्यासाठी सखोल अभ्यासक, प्रसिद्ध लेखक व अनुभवी संमोहन उपचार तज्ञ, प्रा क्रांतीदिप लोंढे सरांच्या मोफत कौन्सलिंग आवश्य लाभ घ्या. सरांची मोफत कौन्सलिंग घेण्यासाठी व तुमच्या मानसिक समस्यांवर कायमची मात करण्यासाठी खालील ऑफिस नंबर वर आजच संपर्क साधा.
अपॉइंटमेंट साठी संपर्क:
आयुष हिप्नोथेरपी सेंटर
– हडपसर, पुणे 28
– मो. 8421879715, 9657744956