मुलांच्या समस्या, पालक व संमोहन
मुलांचं १२ ते २० (किशोर) वय पालकांसाठी आव्हान !
(चुकीची संगत, चुकीचा स्वभाव-सवयी, हट्टीपणा, खोटे बोलणं, मिन्नलिंगी आकर्षण, मोबाईलचा अतिरेक, व्यसनं, प्रेमरोग, मो. गेमस इ.) या वयात मुलांना चांगलं वळण लागावं, त्यांना वाईट वळण लागू नये, त्यांना वाईट संगत लागू
नये, यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. आजकालच्या मुलांमधील सहनशीलता खुपच कमी होत चालली आहे. त्यामुळेच आज पालकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे. व्यक्तीमध्ये सहनशीलता जेवढी अधिक असेल, तेवढा तो जीवनातील मोठयातल्या मोठया संकटावर मात करू शकतो. तेवढ तो मोठातलं मोठं दुःख सहन करू शकतो. जेवढी सहनशीलता जास्त, तेवढं मन मजबूत सिध्द होत. ज्याच्यामध्ये सहनशीलता नसते, असे रागीट, चिडचिड, हायपर, शीघ्रकोपी, हिंसक तर त्वरीत निराश, उदास, दुःखी, खचणारे स्वभावाचे असतात. अशी मन कमजोर असल्यामुळे त्यांच्यावर मानसीक आघात लगेच व सहजासहजी होतात. अशा व्यक्ती डिप्रेशन, एंझायटी, न्यूनगंड, मिती आत्महत्येचे विचार आत्महत्याचे प्रयत्न इ. अशा विविध मानसीक समस्यांना लवकर बळी पडतात. जे जे लोक आत्महत्या करतात, त्यांची सहनशीलता (संकुचीत) संपलेली असते, अशी सहनशीलता कमी असणारी मुलं लगेच टोकाच्या निर्णयापर्यंत पोहचतात. असे निर्णय बऱ्याचवेळा त्यांच्यासाठी पुढे त्रासदायक व नुकसानदायक ठरतात. आणि आजकालच्या मुलांची तीच सहनशीलता दिवसेंदिवस कमी कमी होत चालली आहे. ही पालकांसमोरील आज मोठी समस्या आहे. त्यामुळे आज आणि आताच अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. अन्यथा पुढील त्यांच्या त्रासदायक व अपयशी भविष्याला आपणच जबाबदार ठरेन. मुलांच्या विविध क्षमतांचा विकास करण्यासाठी आपण काय करू शकतो? यावर प्रकाश टाकू…..
१२ ते २० या वयास किशोर अवस्थेचा कालावधी मानला जातो. काहीजणांची ही अवस्था २२ वर्षपर्यंत असते. यास मानवी जीवनाचा वसंत रुतू मानला जातो. याच कालावधीत बालकाच्या मानसीक व भावनीक शक्तींना पूर आलेला असतो. याच वयात शरीरात विविध हामीन्समध्ये वेगाने वाढ घडून येत असते. त्यामुळे या वयात प्रचंड उत्साह, काहीतरी करण्याची इच्छा, शिकण्याची इच्छा, प्रचंड आत्मविश्वास एकाग्रता, इतरांपेक्षा वेगळं दिसण्याचा प्रयत्न, आकर्षित करण्याचा प्रयत्न, छोटछोटया गोष्टीत आनंद शोधणे, छोटछोटया गोष्टी पुर्ण केल्यास त्याचा अभिमान बाळगणे. काहीजण गेमचा एखादा टास्क पुर्ण केला तरी अभिमान बाळगतात. काहीजण अभ्यास केल्यावर, खेळात चांगलं प्रदर्शन केल्यावर, सदभावना बाळगल्यास, कोणाला मदत केल्यास, चांगलं अक्षर असल्यास, व्यायाम केल्यास प्रसंशा केल्यास इ. अशा अनेक बाबतीत त्यांना अभिमान वाटतो. स्वच्छ राहणं, सारख आरशात पाहणं, सारखं केसावरून हात फिरवणं, मेकअप करणं, इतरानी सुंदर म्हणावं, अशा हेतून काही गोष्टी करणं इ. बर्याच भावनीक क्रियाप्रक्रिया या वयात त्यांच्यामध्ये होत असतात. याच वयात काही मुलं-मुली हस्तमैथून करणं, पॉर्न व्हिडीओ पाहणं, लैगिंग संबंध याकडेही वळतात. अनेक पालकांना याची कल्पना सुध्दा नको वाटते. परंतु वास्तवाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुढे मोठ्या समस्यांना तोंड दयावं लागतं. काहीही असलं तरी अखेर याला त्यांचा बालीशपणाच म्हटला जातो. या नव्यानं आलेल्या उत्साहाला शक्तीला कसं नियंत्रीत करावं, याची माहिती त्यांना नसते. परंतु याच वयातील परीपक्ता त्या बालकाचं भवितव्य निर्धारीत करीत असते.
मुंबईत दरवर्षी किमान ३६,७०० टीन एजर मुलींचे गर्भपात होतात. आज अमेरिकेत २५ टक्के मुलींना गुप्तरोग झाला आहे. आणि विशेष म्हणजे त्या अमेरिकन मुलींचे वय अवयं १४ ते १९ दरम्यान आहे. हा नितीमत्तेचा केवदा-हास म्हणायचा. पाश्चिमात्य देशातील बिकृत संस्कृती आज त्यांच्याच नाशास कारणीभूत ठरत असताना, आपण त्यांचं अनुकरण करणं कितपत योग्य आहे. आपली संस्कृती वासनेला नियंत्रण करायला लावणारी, प्रतिबंधीत करणारी व वासनेपासून दूर ठेवणारी आहे. तिची जोपासणा करा. तीच आपणास आरोग्य, आनंद प्रदान करूशकते.
याच वयात मुलांना मुलीं विषयी, मुलींना मुलांविषयी मिन्नलिंगी आकर्षण निर्माण होउ लागतं. काहीजण यातच वाहत जातात. आणि स्वतःच कधीही न भरून येणारं शैक्षणिक नुकसान करून घेतात. जास्तीत जास्त याच वयात पळून जाण्याच्या घटना घडतात. याच भावनीक कठीण काळात अनेक पालक अज्ञानापोटी मुलांना वेळोवेळी, प्रत्येक वळणावर दिशादर्शन करण्याचं सोडून व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली, भुलभलैया वयात भरकटण्यास सोडून देतात. त्यांना वाटतं, माझ मुल माझ्या सारखच हुशार व जागरुक आहे. परंतु तुमच मुल परिपक्व होण्यास अजून बराच वेळ आहे. त्याला परीपक्व तुम्हाला बनवायच आहे, हे कसं विसरून चालेल? याच वयात काहीजण चुकीच्या वातावरणामुळे / मैत्रीमुळे विविध व्यसनांच्या आहारी जातात. काहीजण गुन्हेगारीकडे वळतात. काहीजण मोबाईलचा अतिवापर, मोबाईल गेम. अश्लील रील बनवणे, समलिंगी आकर्षण अशा गोष्टींना सुध्दा बळी पडतात. काहीजण रागीट, चिडचिडे, शीघ्रकोपी, हटटी, खोटं बोलणं घरातून निघून जाणे, आत्महत्येची धमकी देणे, प्रयत्न करणे, चुकीची मैत्री. चुकीच्या सवयी, चुकीचं वागणं इ. प्रकाराकडे वळतात. अर्थात हे सगळं मुलं भरकटल्यामुळेच पालकांना भोगाव लागत असत. याच वयात त्या बालकांच चांगलं किंवा वाईट भवितव्य निर्धारीत होत असतं.
या वयातील मुलांच्या प्रचंड उत्साहाला, एकाग्रतेला, आत्मविश्वासाला योग्य दिशा मिळाल्यास, योग्य परीपक्तवता प्रदान केल्यास एक महान व्यक्तीमत्व त्यांच्या कुटुंबाला आणि समाजाला सुध्दा लाभतं. अन्यथा बदनामी, अपमान, अपयश, दारिद्रय, पश्चाताप, हीनताच आयुष्यभर झेलावी लागते. ज्या मुलांना जीवनात संघर्षाला सामोरं जावं लागतं. अशा मुलांचा विवेक लवकरच जागरूक बनतो. चांगल-वाईट, योग्य-अयोग्य, फायदा नुकसान, चुकीचं बरोबर याची जाणीव त्यांना होउ लागते. अशा मुलांना परिस्थितीची झळ बसल्यामुळे, फक्त योग्य मार्गदर्शन मिळाले किंवा प्रेरणा मिळाली तरी अशी मुलं लगेच योग्य मार्गीवर चालू लागतात. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास, ही मुलं सुध्दा भरकटून वाया जातात. परंत मोठी समस्या अशी आहे की, ज्या मुलांच्या जीवनात संघर्ष नावाची गोष्टच नाही. सगळं जागच्या जागेला मिळत आहे. पाहिजे ते, हवं ते, मागलं ते दिलं जात आहे. अशा मुलांचा संघर्ष, दुःख, भूक, सहनशीलता इ. वास्तव जीवनाशी त्यांचा कधी संबंधच आलेला नसतो. त्यामुळे विवेक जागरुक झालेला नसतो. अशा वातावरणातील मुलांना पालक किंवा इतर कोणी मार्गदर्शन करण्यास गेले तरी, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. अशा परिस्थितीत बर्याचवेळा मुलं पालकांना शत्रु समजू लागतात. पालकांपासून दूर राहू लागतात. अबोल राहू लागतात. एकलकोंडी राहू लागतात. या किशोर वयात मुलांच्या अनेकानेक मिन्न-भिन्न समस्या असतात. तुमच्या मुलांचं माईंड एकदा का जर चुकीच्या व नकारात्मक झोनमध्ये गेलं तर नंतर तुम्ही त्याला कितीही समजवून सांगा, खबळून सांगा, माख्न सांगा, त्यातुन तो बाहेर निघणं मुश्कील होउन जातं. या वयात मुलं थाडं जरी भरकटली तरी त्याचा त्याच्या अभ्यासावर, शैक्षणीक जीवनावर विपरीत परीणाम होत असतो. अशा परिस्थितीत संमोहन तुम्हाला मदत करू शकतं. तुमचा पाल्य भरकटू नये यासाठी आमच्याकडे संमोहन उपचार माईड रिप्रोग्रॅमींग कोर्स असतो. या कोर्सच्या अंतर्गत मुलांच्या अंतर्मनातील संकल्पना, धारणा, भावना, दृष्टीकोन यामध्ये कायमचा योग्य बदल केला जातो. यामध्ये मुलांच्या मनाला (अंतर्मनाला) रिप्रोग्रॅम केलं जातं. त्याच्या जीवन, शिक्षण, कर्तव्य, जबाबदारी इ. बाबतच्या सकारात्मक धारणा, विकसित केला जातो. पाल्य एखादया बाबतीत भरकटला असला तरी त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी संमोहन तुम्हाला एक बरदान ठरू शकतं. संमोहन उपचाराव्दारे व्यक्तीच्या (मुलांच्या) विचारप्रक्रियेत, धारणेत दृष्टीकोनात, भावनते अपेक्षीत बदल घडवून आणता येतो. चुकीच्या गोष्टीमधील त्यांच अनावश्यक आकर्षण संमोहनाव्दारे नष्ट करता येतं. चुकीच्या ठिकाणचा त्यांचा इंटरेस्ट नष्ट करता येतो. आणि योग्य ठिकाणी त्यांचा इंटरेस्ट निमर्माण करता येतो. हवा त्या क्षेत्रात त्यांचा इंटरेस्ट निर्माण करता येतो. बाढविता येतो. संमोहनाव्दारे या वयात मुलांमध्ये हवं तसं व्यक्तीमत्व निर्माण करता येतं. विकसीत करता येतं, सकारात्मक, स्वयंप्रेरीत (सेल्फ मोटीव्हेट), एकाग्रशील व आत्मविश्वासू बनवणे, संमोहनाव्दारे शक्य होते. मुलांच्या मनात, मेंदूत डोक्यात कायम फक्त चांगले विचार, भावना येण्यासाठी त्यांचं मन प्रोग्रॅम करता येतं. संमोहनाव्दारे त्यांचा विवेक जागरूक करून त्यांची सहनशीलता वाढवता येते. ज्यामुळे जीवनातील मोठयातल्या मोठ्या संकटाबर व दुःखावर मात करण्याची क्षमता त्याच्यामध्ये विकसीत होते. यासाठीच आमच्याकडे किशोरवयातील मुलांसाठी संमोहन उपचार माईड रिप्रोग्रॅमींग कोर्स राबिवला जातो.
आजपर्यंत आमच्या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून हजारो मुलांच माईड (अंतर्मन )
रिप्रोग्रॅम केल आहे. त्याचे त्यांना अनेपक्षीत रिझल्ट पाहायला मिळाले आहेत. त्यांची दिवसेंदिवस प्रगतीच झालेली दिसून येत आहे. यामध्ये आतापर्यंत डॉक्टर, वकील, मोठमोठे अधिकारी, शिक्षक, इंजीनियर, ज्योतिषतज्ञ इ. यांच्या मुलांनी आमचा हा कोर्स घेउन अनुभबला आहे. प्रत्येकाला त्याचे चांगलेच रिझल्ट व परीणाम पाहण्यास मिळाले आहेत. पालक मित्रहो, मुलांच्या बाहयमनाला समजावण्यात वेळ घालवू नका, त्यांच्यावर दबाव टाकू नका, रागवू नका, त्यांना मारू नका. कारण
एवढं सगळं करूनही काही फायदा होत नाही. त्यासाठी त्यांना प्रेमाने योग्य मागीवर वळणावर आणण्याचा उपाय आमच्याकडे आहे, तो म्हणजे संमोहन उपचार होय. जसं त्यांच्या मनाला (अंतर्मनाला) वाटत, तसचं मुलं वागत असतात. त्यामुळे त्यांच्या अंतर्मनाला रिप्रोग्रॅम करा. म्हणजे तुम्हाला रागावण्याची, मारण्याची, ओरडण्याची, काळजी करण्याची गरजच पडणार नाही. जे प्रमाने होईल त्याची काळजी कसली? ‘तुमच्या मुलांच भवितव्य नशिबावर सोडून देउ नका. कारण त्याचं नशिब त्याच्या व्यक्तीमत्वावर अवलंबून आहे. आत्ताच त्याचं अंतर्मन बदला, त्याचं नशिब व दिशा आपोआप बदलून जाईल’ आधुनिक युगात आधुनिक समस्या निर्माण झाल्यात. आधुनिक युगाने
बालमनावर घातक विपरीत परिणाम केले आहेत. मुलांच्या त्याच आधुनिक समस्यावर मात करण्यासाठी तुम्हाला आधुनिक पालक बनावे लागेल. त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. आधुनिक युगात मुलांना प्रेमानं वळण लावण्याचा निश्चितपणे त्यांचं व्यक्तीमत्व परीपक्व व
सकारात्मक बनवण्याचा आधुनीक मार्ग म्हणजे संमोहन उपचार होय. नशिब मुलांच्या वळणावर अवलंबून, वळण मुलांच्या व्यक्तीमत्वावर अवलंबून, आणि व्यक्तीमत्व मुलांच्या अंतर्मनावर अवलंबून. त्याच अंतर्मनाला रिप्रोग्रॅम करा. आणि निश्चिंत व्हा! तर कसलीही काळजी करू नका. किशोर वयात मुलांना भावनीक परीपक्क बनवण्यासाठी त्यांच्या अंतर्मनाला विवेकशील व जागरूक बनवण्यासाठी, त्याच्या क्षमता विकसीत करण्यासाठी, संमोहन तुम्हांला मदत करील