मुलांना न सांगता, त्यांच्या स्वभावात बदल करा
मुलांच्या समस्या, पालक व उपाय:
(मुलांना न सांगता त्यांच्या स्वभावात बदल करा.)
आजकाल विविध कारणांमुळे मुलांच्या स्वाभावातील समस्या खुप वाढत चालल्या आहेत. यावर मात करण्यासाठी, त्यांना समजावून, ओरडून, खवळून, मारुन उपयोग तर काही होत नाही. परंतु मुलं व पालकांमधील नातं बिघडत जातं. दुरावत जातं. मुलांच्या मनात राग वाढत जातो. चिडचिडेपणा वाढत जातो.
अशा परिस्थितीत काय करावे? हा आजकालच्या पालकांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.
मुलांची/व्यक्तीची दोन मन असतात. एक बाह्यमन व दुसरं अंतर्मन. बाह्यमन म्हणजे मुलांची बुद्धी. आणि अंतर्मन म्हणजे ज्यामध्ये त्यांचे स्वभाव, सवयी, वर्तन अर्थात व्यक्तिमत्त्व असतं. प्रत्येक मुलाच्या धारणा, बिलीफ, इमोशन, दृष्टिकोन वेगवेगळे असतात.
प्रतिकशास्त्र व सिक्रेट सजेशन ट्रान्स्फर मेथड यांच्या माध्यमातून, मुलांना कळू न देता. त्यांच्या स्वभावात, सवयीत, वर्तनात बदल घडवून आणता येतो. असा आमच्याकडे येणाऱ्या अनेक पालकांचा अनुभव आहे. या टेकनीक्स् च्या माध्यमातून त्यांच्या धारणा, बिलीफ, इमोशन, दृष्टिकोन यामध्ये बदल घडून येतो. आणि तोही स्पष्ट जाणवतो.
मुलांसोबत आपले रिलेशन बिघडू न देता, त्यांचे जीवन, त्यांचे भवितव्य तुम्ही उज्ज्वल बनवू शकता.
कृपया अधिक माहितीसाठी, आमच्या थेरपी सेंटर ला येऊन भेट द्यावी. कारण या संदर्भातील सविस्तर माहिती मोबाईल देणं शक्य नाही. कौन्सलिंग दरम्यान तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. कौन्सलिंग मोफत असते.
कोर्स ची फी व संबंधित माहिती.:
महागडे स्कूल, कॉलेज, कोचींग क्लासेस मध्ये लाखो रुपये खर्च करून, वर्षानुवर्षे प्रयत्न करुन ही तुमच्या पाल्यामध्ये तुम्ही जो बदल करु शकणार नाही. तो बदल आमची थेरपी तुमच्या पाल्यामध्ये घडवून आणेल. त्याला चांगल्या स्कूल, कॉलेज, कोचींग मध्ये घालण्यापेक्षा त्याच व्यक्तीमत्व सकारात्मक, मजबूत व ध्येयवादी बनवणं, हे महत्त्वाचं आहे. हेच व्यक्तीमत्व त्याला भविष्यात यशस्वी व्यक्ती बनवेल. स्कूल, कॉलेज, कोचींग हे फक्त निमित्त. खरंतर त्याच व्यक्तीमत्व च त्याच भवितव्य निर्धारित करीत असतं.
बदल घडवणं, फक्त या वयात शक्य!
नमस्ते,
१) मुलांच्या नकारात्मक व त्रासदायक स्वभाव-सवयी या हळूहळू वाढतच जातात. त्यामुळे पालकांनी वेळीच जागरूक होणं, हे मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक.
२) मुलांमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी, पालकांजवळ एक संधी असते, ती म्हणजे लहानपण व किशोर वय. ही वेळ गेली तर पुन्हा पश्चात्तापा करुन उपयोग होत नाही.
३) मुलांमध्ये सकारात्मक बदल व्हावेत यासाठी आपण मुलांना
महागडे स्कूल, महागडे कोचींग क्लासेस, विविध कार्यशाळा करीत बसतो. परंतु तरीही मुलांच्या व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल होत नाहीत. याच कारणांमुळे मुलं पुढं जाऊन अपयशाला बळी पडतात.
अपेक्षित रिझल्ट व मन परीवर्तन साठी मुलांच्या अंतर्मनावर (Subconscious mind) परिणामकारक उपचार(Programming) आवश्यक असते. ते आपण प्रतिकशास्त्र व SST मेथड च्या मदतीने साध्य करु शकतो. अशा आमच्याकडे आलेल्या अनेको पालकांचा अनुभव आहे.
संबंधित कोर्स तसा अनमोल आहे. मुलांच्या सकारात्मक व उज्ज्वल भवितव्यासाठी या दोन महिन्यांचा कोर्स ची फी फक्त १२ हजार रु आहे.
प्रा क्रांतीदिप लोंढे
अनुभवी संमोहन तज्ञ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यगौरव पत्र
संस्थापक: ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशन
बेस्ट सेलर ‘संमोहन उपचार – एक नैसर्गिक वरदान’ पुस्तकाचे लेखक
आयुष हिप्नोथेरपी सेंटर
गाडीतळ, हडपसर, पुणे. 28
मो. 8421879715, 9657744956