‘अमेरिकन हेल्थ मॅगझिन’ व इतर संशोधन

– मानसिक समस्यांवर मात करण्यासाठी, सर्वाधिक प्रभावी व परिणामकारक उपचार पद्धती कोणती? हे पडताळण्यासाठी ‘अमेरिकन हेल्थ मॅगझिन’ ने २००७ साली रिसर्च(संशोधन) केला. ज्यामध्ये तीन उपचार पद्धतींचा समावेश केला.
 १) psychoanalysis (सायकॅट्रिक)
 २) behaviour Therapy
 3) Hypnotherapy

यामध्ये मानसोपचारतज्ज्ञाने ६००(सहाशे) सेसन घेतल्यानंतर त्यांना रिकव्हरी ३८% आढळली. तर हिप्नोथेरपीद्वारे फक्त ६ सेसन मध्ये रिकव्हरी त्यांना ९३% आढळली. म्हणजे मानसिक समस्यांसाठी मानसोपचारतज्ज्ञापेक्षा हिप्नोथेरपी १०० पटीने अधिक परिणामकारक ठरली. परंतु सुशिक्षित लोक सुद्धा जुन्याच पद्धतीने वर्षानुवर्षे उपचार करीत बसतात. अशा परिस्थितीत आज अनेक नागरिक जागरूक होऊन आधुनिक उपचार पद्धतीकडे म्हणजे संमोहन उपचाराकडे वळून आपलं जीवनात परिवर्तन घडवून आणत आहेत. मात्र आजही अनेक जण जुन्याच पद्धतीमध्ये वर्षानुवर्षे गोळ्या-औषधे खाऊन त्रासून गेले आहेत. अशांना वेदना मुक्त करण्यासाठी हिप्नोथेरपी एक नैसर्गिक वरदान ठरेल.

 

Call Now
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×